Album: Sarkar Tumhi Kelay Market Jam
Singer: Vaishnavi Adode
Music: Rohan Pagare, Tej Prakash
Lyrics: Maruti Chavan
Label: Music Nova
Released: 2023-01-01
Duration: 03:14
Downloads: 2829193
दिलदार मनाचा (रुबाबदार) वाढीव तुमचा (ह्यो कारभार) दिलदार मनाचा
रुबाबदार वाढीव तुमचा ह्यो कारभार तुमचं येगळचं असतोय तामझाम
सरकार तुम्ही केलंय Market Jam सरकार तुम्ही केलंय
Market Jam सरकार तुम्ही करताय Market Jam तुमचा
नादचं लय Danger तुम्ही, राया, हो Game Changer तुमचा
नादचं लय Danger तुम्ही, राया, हो Game Changer
तुमच्या मुठीत हाय गाव सारं तुम्हा बघताच होत्यात गार
तुम्हा बघताच होतंय सारं काम सरकार तुम्ही केलंय
Market Jam सरकार तुम्ही केलंय Market Jam सरकार तुम्ही
करताय Market Jam तुमची नजर लय Killing करते
घायाळ तुमची Feeling तुमची नजर लय Killing करते घायाळ
तुमची Feeling तुम्ही देऊन मिशिवर ताव जवळ येऊन
मिठीत घ्यावं तुमच्या रुबाबाची मी Big Fan सरकार
तुम्ही केलंय Market Jam सरकार तुम्ही केलंय Market Jam
सरकार तुम्ही केलंय Market Jam दिलदार मनाचा (रुबाबदार)
वाढीव तुमचा (ह्यो कारभार) दिलदार मनाचा रुबाबदार वाढीव तुमचा
ह्यो कारभार तुमचं येगळचं असतोय तामझाम सरकार तुम्ही
केलंय Market Jam सरकार तुम्ही केलंय Market Jam सरकार
तुम्ही करताय Market Jam