Album: Savali Unhamadhe
Singer: Swapnil Bandodkar
Music: Chinaar-Mahesh
Lyrics: Chandrashekhar Sanekar
Label: Sagarika Music Pvt. Ltd
Released: 2019-02-05
Duration: 04:15
Downloads: 343957
सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी थेंब अलुवार तू
दवाचा अबोली फुलामध्ये तशी तू माझ्या मनी मोह बेधुंद
तू मनाचा विखरून चांद रात काळजात माझिया मोह रे
चेहरा तुझा सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी थेंब
अलुवार तू दवाचा ही सांज त्या तारकाची, हृदयी
नक्षी तुझ्या रूपाची टपटपतो मनी तुझाच मोगरा, तुझियासाठी होइ
जीव बावरा विसरून या जगास आसपास मी तुझ्या वाटतो
आसरा तुझा सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी थेंब
अलुवार तू दवाचा झुरतो, झुलतो सदा थरारे, जीव
हा माझा तुला पुकारे ये दाटुनी, ओथंबुनी वीरही, सरहि
या जीवनी भिजवून जा अशीच जीवनास माझिया, लागूदे तुझी
तृषा सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी थेंब अलुवार
तू दवाचा