Album: Talvyaver Mendicha
Singer: Suresh Wadkar, Anuradha Paudwal
Music: Arun Paudwal
Lyrics: Shantaram Nandgaonkar
Label: T-Series
Released: 1989-02-12
Duration: 07:13
Downloads: 13368
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला माझ्यामनी प्रीत तुझी घेते
हिंदोळा गायिलेस डोळयांनी एक निळे गाणे बट हळवी वार्यातील
वेचिते तराणे नकळत तव हात प्रिये हाती मम आला
माझ्यामनी प्रीत तुझी घेते हिंदोळा तळव्यावर मेंदीचा अजून रंग
ओला पवनातूनी शीतलता दाटूनिया आली दोन मने प्रीतीच्या गंगेतच
न्हाली आसमंत आनंदी धूंद धूंद झाला तळव्यावर मेंदीचा अजून
रंग ओला ही दुपार भिजलेली, प्रीत चांदण्यात मिटून पंख
खग निवांत शांत तरुलतांत आज तुझ्या सहवासी जीव धन्य
झाला तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला माझ्यामनी प्रीत तुझी
घेते हिंदोळा