Album: Utha Rashtraveer Ho
Music: Sudhir Phadke
Lyrics: Ravindra Bhat
Label: Saregama
Released: 1999-07-21
Duration: 03:24
Downloads: 30474
उठा राष्ट्रवीर हो सुसज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा
उठा चला उठा राष्ट्रवीर हो युद्ध आज पेटले,
जवान चालले पुढे मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला उठा उठा, चला
चला वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा होऊनी अगस्तीही
पिऊन टाकू सागरा रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या
चला उठा उठा, चला चला चंद्रगुप्त वीर तो
फिरुन आज आठवू शूरता शिवाजीची नसानसांत साठवू दिव्य ही
परंपरा अखंड चालवू चला उठा उठा, चला चला
यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती दुष्ट शत्रू मारुनी तयात
देऊ आहुती देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला उठा
उठा, चला चला