Album: Aabhal Datala
Singer: Adarsh Shinde
Music: Chaitanya Adkar
Lyrics: Sanjay Navgire
Label: Zee Music Co.
Released: 2015-05-04
Duration: 05:18
Downloads: 48799
माया देवाजीची कशी, कसा हा निवाडा? आटा-पिटा काळजाला जीव
होई थोडा चालायाची कुठंवर आसवांची वाट? गाभूळल्या कोपऱ्याला नेम
का घात? देवा नेम का घात? आभाळ दाटलं,
देवा आभाळ दाटलं आभाळ दाटलं, देवा आभाळ दाटलं ...देवा
आभाळ दाटलं असा-कसा घोंगावतो वादळाचा दाव असा-कसा घोंगावतो
वादळाचा दाव घाव जणू काळजाला पिथरली नाव घाव जणू
काळजाला पिथरली नाव गाव सारं उधळूनी हसते नियती
भांबावल्या पाखरानं सोसायचं किती? देवा झेलायचं किती? आभाळ
दाटलं, देवा आभाळ दाटलं आभाळ दाटलं, देवा आभाळ दाटलं
...देवा आभाळ दाटलं ए, टिपूनी वेचता सुखा एक-एक
कळी तरी ऱ्हाई रिकामीच नशिबाची झोळी टिपूनी वेचता सुखा
एक-एक कळी तरी ऱ्हाई रिकामीच नशिबाची झोळी बेजार
अशा यातनांनी कोंडला उसासा गर्द अंधाराच्या ठायी धीर यावा
कसा? देवा धीर यावा कसा? आभाळ दाटलं, देवा
आभाळ दाटलं आभाळ दाटलं, हा, देवा आभाळ दाटलं ...देवा
आभाळ दाटलं