Album: Priye Ye Neeghoni
Singer: Saleel Kulkarni, Sandeep Khare
Music: Saleel Kulkarni
Lyrics: Sandeep Khare
Label: Fountain Music Company
Released: 2006-03-01
Duration: 05:05
Downloads: 13938
नको ओढ लावून घेऊ उन्हाची जसे पारधी हे तसे
तीर टोची पिसांमागुनी गे पिसे दग्ध होती भरारी पडे
मृत्तीकेशीच अंती तसे ऊन्ह मार्गात होतेच माझ्या पदांशी
भूमी तप्त होतीच माझ्या परंतु तुझे हात हातात आले
व्यथांचे तळे गा नीळेशार झाले न ठावे किती
वेळ चालेल खेळ न ठावे किती चावी या माकडाची
जशी ओढती माळ तैशीच मोजू भली लांब जपमाळ फुटक्या
क्षणांची फुला या उन्हाचा तुला ठाव नाही बरे
तप्त देशी तुझा गाव नाही म्हणोनी तुझे ओठ गातात
ओले तुझ्या नेत्री निष्पापता घेई झोली प्रिये ये
निघोनी घनांच्या कडेनी मला एकटेसे...