Album: Tichya Dolyatal Gaav
Singer: Swapnil Bandodkar
Music: Saleel Kulkarni
Label: Sagarika Music Pvt. Ltd
Released: 2008-08-01
Duration: 05:32
Downloads: 32770
तिच्या डोळ्यातलं गाव तिच्या डोळ्यातलं गाव तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव त्या गावाच्या वाटा साऱ्या मोहरलेल्या तारुण्याच्या
उंबरठ्याशी हुरहुरलेल्या त्या गावाच्या वाटा साऱ्या मोहरलेल्या तारुण्याच्या उंबरठ्याशी
हुरहुरलेल्या पण नसतो सहजी पत्ता गवस तयाचा भाग्यानेचं
कधी ये उमटुन मनी नकाशा १०० मरणांच्या बोलीवर मिळतो
याचा ठाव तिच्या डोळ्यातलं गाव तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव मोर पिसाच्या विमानातुनी इथे यायचे आणि
कळ्यांच्या पायघड्यांवर उतरायाचे मोर पिसाच्या विमानातुनी इथे यायचे आणि
कळ्यांच्या पायघड्यांवर उतरायाचे पाऊल टाका सावध येथे अगणित
चकवे गाव असे डोळ्यातून मोहक, मनात फसवे प्रवेश केवळ
त्यांना झेलीती जे प्राणावरती घाव तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव तिच्या डोळ्यातलं गाव तिच्या डोळ्यातलं गाव
छाया नाही, ऊन ही नाही, हवा सावळी वाऱ्यावरती सारंगाची
धून कोवळी छाया नाही, ऊन ही नाही, हवा सावळी
वाऱ्यावरती सारंगाची धून कोवळी संथ धुके अंगाला बिलगून
चालत असते अन पक्षाचे हळवे अलगुज वाजत असते झऱ्या-झऱ्यापरी
सजल सहजसा होऊन जात स्वभाव तिच्या डोळ्यातलं गाव
तिच्या डोळ्यातलं गाव तिच्या डोळ्यातलं गाव